LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

 झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग

पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर

स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी स्वच्छ सर्वेक्षण 2023 व माजी वसुंधरा 3.0

आषाढी यात्रा 2023

यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन

पंढरपूर हे भाऊ वैकुंठ नगरी आहे या भाऊ वैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखणीकरिता खालील सूचनांचे सर्वांनी पालन करून सहकार्य करावे ही नम्र विनंती

1) यात्रेकरू दिंडी करी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्ती सागर 65 एकर परिसर या जागेमध्ये केलेले आहे

2) उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणांच्या शौचालयाचा वापर करावा

3) शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा

4) पत्रवाडी व ड्रोन चा वापर जेवणाकरिता थर्माकोल प्लास्टिकच्या पटवारी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणापूरक विघटन होणाऱ्या पटवाड्यांचा द्रोणचा वापर करावा व प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा

5) कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादी मध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शेळी खरकटे अन्न इत्यादी टिपामध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळ्या साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये

6) नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये, नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी घ्यावे

7) शिळी नासकी फळे व उघड्यावरील पदार्थ खाऊ नये

8) धोकादायक इमारतीमध्ये राहू नय

9) पार्किंग व्यवस्था ठिकाणी अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठामागे इसवी विसावा मंदिर समोर सांगोला रोड एम एस ई बी समोर कुंभार घाट समोर कवठेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मरीआई पटांगण कराड रोडवरील वेअर हाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्डूवाडी रोड गणेश ढाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे

वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे

                                                      नगरपरिषद पंढरपूर

Post a Comment

0 Comments