LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

रोपळे जि प गटातील प्रमुख रस्त्याला निधी द्या.‌

 सार्वजनिक बांधकाम मंत्र्यां कडे माऊली हळणवर यांची मागणी.     

..पंढरपूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.रविंद्रजी चव्हाण साहेब पंढरपुर येथे आले असता  रोपळे जिप मतदार संघातील  येवती -रोपळे- मेढांपुर -पांढरेवाडी ते भोसे- शेवते रस्ता प्र जि मा ८१ या रस्त्यासाठी सुमारे ४ कोटी रुपये निधी लागणार असुन या रस्त्याला माढा मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी चे असल्याने मुद्दाम व हेतु पुर्सकृत निधी देत नाहीत त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या भागातील शेतकरी व नागरीक यांचे प्रचंड हाल होत आहेत प्रचंड मोठे खड्डे पडले असुन येणे जाने अवघड झाले आहे  या रस्त्यासाठी तात्काळ  निधी मिळावा यासाठी भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांनी निवेदन देऊन   विनंती केली त्यावेळी 

मंत्री महोदयांनी पत्रावर तात्काळ रिमार्क देत येत्या अधिवेशनात मंजूर करून निधी देतो असे अश्वाशन दिले यावेळी भावी मंत्री  आ .राहुल (दादा) कुल ,आ.समाधान (दादा) आवताडे, आ प्रशांतराव परिचारक (मालक),  शशिकांत नाना चव्हाण ,चागंदेव कांबळे सर  ,भास्कर दादा कसगावडे ,सुनील काका भोसले ,बादलसिंह ठाकुर , धिरज म्हमाणे ,बालाजी वाघमारे  याचे सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments