LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कर्ज प्रकरणे मंजूर करणेबाब निवेदन देण्यात आले

 


अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष माननीय श्री अर्जुनराव  चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत सर्व कर्ज प्रकरणे मंजूर करणेबाबत काल दिनांक ५/६/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजातील सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना आपला हक्काचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मंगळवेढ्या मध्ये काही बँकांच्या मार्फत कर्जपुरवठा करण्यासाठी  अडथळा निर्माण होत होता. त्यांना वेळेवर कर्ज पुरवठा होत नसल्यामुळे मराठा समाजातील सर्व पात्र उमेदवारांना मंगळवेढा शहर व तालुक्यातील आपल्या मराठा तरुणांना शेतकरी शेतीपूरक व्यवसायांना व युवक युवतींना छोट्या अथवा मोठे व्यवसायासाठीकर्ज मिळण्यास टाळाटाळ अथवा अयोग्य कारणे देऊन प्रकरणे नाकारल्यास, अखिल भारतीय मराठामहासंघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.  यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार जबाबदार राहील. याप्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष माननीय अर्जुनराव चव्हाण ,मंगळवेढा तालुका अध्यक्ष -सचिन डोरले , शहराध्यक्ष अण्णासाहेब आसबे ,युवती अध्यक्ष प्रणिता दत्तू, युवा शहराध्यक्ष- आण्‍णासो ओमने, युवा अध्यक्ष  उमेश पाटील,व महासंघाचे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments