LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनीक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

          पंढरपूर, दि. 09 : राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने  तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

   यावेळी सर्वश्री आमदार समाधान आवताडे, राहुल कुल माजी आमदार प्रशांत परिचारक,मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधिक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, अमित निमकर तसेच मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments