प्रतिनिधी. पंढरपुर..
दक्षिण काशी असलेल्या तिर्थक्षेत्र पंढरपुर येथे आषाढी ,कार्तीकी चैत्री माघ वारीमध्ये वर्षभर कोटीच्या संख्येनी भाविक येत असतात भाविकाना कुठलाही त्रास होऊनये व चोर्यामार्या होऊ नये म्हणुन सुमारे सात ते आठ हजार पोलीस बाधंव व महिला पोलीस व सुमारे चारशे पोलीस अधिकारी संपुर्ण राज्यातुन बंदोबस्तासाठी येत असतात परंतु पोलीसानां निवासाची चांगली व्यवस्था होत नाही महिला पोलीसाचे प्रचंड हाल होतात दिवस रात्र बंदोबस्त करून थकलेल्या पोलिसाना कुठे तरी मठ ,पोलीस संकुल शहर पोलीस स्टेशन मधील मंडप या ठिकाणी असरा शोधावा लागतो त्यामुळे शासनाच्या वतिने पढंरीत कायम स्वरूपी पोलीसानां मोठ्या प्रमाणात निवासाची व्यवस्था व्हावी असी मागणी भाजपा किसान मोर्चाचे माऊली भाऊ हळणवर यांनी केली यावेळी युवकनेते प्रणव मालक परिचारक उपस्थित होते पालकमंत्र्यांनी सोलापूर एसपी सरदेशपांडे सो यांना तात्काळ प्रस्ताव सदर करण्याच्या सुचना दिल्या. ...


0 Comments