LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण नागरी सह.पतसंस्थेच्या वतीने मिष्टान्न वाटप..,



पंढरपूर प्रतिनिधी दि.03- *सहकार शिरोमणी* वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे *चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कल्याणराव काळे साहेब* यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नागरी सह.पतसंस्था मर्या.गुरसाळे यांचे वतीने पालवी बालसंगोपन केंद्र येथे मिष्टान्न वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे चेअरमन शहाजी साळूंखे, व्हा.चेअरमन व पांडूरंग मोरे, संचालक बापुसाहेब दांडगे, शंकर कवडे, आण्णासो शिंदे, विलास जगदाळे, महादेव शिखरे, मल्हारी गलांडे, रणजीत पाटील, ज्ञानोबा घाडगे,रमेश पाटील, सुभाष कुंभार, व्यवस्थापक सुनिल देसाई उपस्थित होते.

*सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. याही वर्षी अनावश्क खर्चाला फाटा देवून सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक कार्यक्रम घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष शहाजी साळूंखे यांनी सांगीतले.*

Post a Comment

0 Comments