ऊसाला पाच5 हजार रुपये दर मिळत नाही तोपर्यंत कारखाना चालू न करण्याचे आव्हान दिले यावेळी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष गणेश शेवाळे,सोलापूर जिल्हा युवासंघटक राहुल इंगवले, सोलापूर जिल्हाध्यक्ष अख्तरताज पाटील, मोहोळ तालुका अध्यक्ष शंकर भोसले, महादेव पाटील चंद्रकांत निंगभोडे, सिध्दराम हेळकर, संघटक शिवाजी कांबळे, धनाजी टेकडे, विशाल बडेकर,आकाश रेटरकर, मनोज घोरपडे बळीराजा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते...


0 Comments