LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

जिवाजी महाले यांची जयंती साजरी

 


प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाच्या भेटीदरम्यान शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांनी महत्वाची भूमिका बजावली.

यावेळी शिवरायांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यावर  अफजलखानाच्या सय्यद बंडाने शिवरायांवर वार केला. यावेळी जिवाजी महाले यांनी आपल्या दांडपट्ट्याने क्षणात त्याचा हात वरच्यावर कापला आणि शिवरायांचे प्राण वाचवले.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक व एकनिष्ठ सेवक शूरवीर जिवाजी महाले यांनी जयंतीनिमित्त पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. समाधान दादा आवताडे यांनी जिवबा महाले यांच्या प्रतीमेश पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले..

सदर प्रसंगी सरपंच श्री.अनिल दादा नागटिळक,समाजसेवक श्री. सूर्यकांत शिंदे,श्री.सतीश चव्हाण,श्री.महेश माने,श्री.माऊली चव्हाण,श्री.भाई किशोर भोसले,श्री.संजय जाधव,श्री. निलेश शिंदे,श्री. आण्णा खंडागळे,श्री.प्रमोद शेठे,श्री.अवी शेटे श्री.तेजस भोसले,श्री. गुलशन जाधव,श्री.युवराज हडपळ,श्री.सोमनाथ खंडागळे,श्री. परमेश्वर डांगे,श्री.सोमनाथ चीखले,श्री.गणेश माने,श्री.विठ्ठल भोसले,श्री.अवि शेटे,श्री.दीपक सुरवसे,श्री.डॉ.अशोक माने, श्री.प्रसाद भैया कळसे,श्री. लखन राज थिटे, श्री.भास्कर तात्या जगताप,श्री.प्रथमेश बागल,श्री. पांडुरंग वाडेकर, श्री.पांडुरंग करकमकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments