LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत उपरी ता.पंढरपूर येथील नूतन *सरपंच विलास कोळी* यांचा सत्कार

 


ग्रामपंचायत उपरी ता.पंढरपूर येथील नूतन *सरपंच विलास कोळी* यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा *सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे साहेब* यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी संचालक विलास जगदाळे, साहेबराव नागणे, राजाभाऊ जगदाळे, डे. सरपंच महेश नागणे, शंकर नागणे, दिलीप नागणे, श्रीकांत जगदाळे, सतीश नागणे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments