LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मनसे विजय..

अंबड तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, तालुका  अध्यक्ष सागर लोकरे,व्यापारी सेना जिल्हा अध्यक्ष जयवंत भोसले इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments