पंढरपूर: श्रीमती अनुराधा सुभाष भातलवंडे (वय ७३, रा. अकलूज) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व जावई आहेत. माळशिरस येथील सहाय्यक कृषी अधिकारी सौ. मुक्ता सुभाष भातलवंडे यांच्या त्या मातोश्री होत.

Copyright ©️ 2022 | Developed By - Atul Bahirat Pandharpurch Nirbhid Mat | All Right Reseved
0 Comments