LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मनसे सहकार परिषदेचे राज ठाकरेंना निमंत्रण...

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या वतीने डिस्कवर रिसॉर्ट, नेरळ तालुका कर्जत येथे आयोजित केलेल्या सहकार मार्गदर्शन शिबिराचे निमंत्रण आज शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे,मनसे नेते नितीन सरदेसाई, मनसे नेते आमदार राजुदादा पाटील,मनसे नेते संदीप देशपांडे यांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी भेटून निमंत्रण दिले.

या शिबिराचे उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते 6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.

यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष जितू पाटील, सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव, सरचिटणीस अनिषा ताई माजगावकर, सरचिटणीस प्रियंका ताई शृंगारे, उपाध्यक्ष राजेंद्र काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष महेश फरकासे, मुंबई उपाध्यक्ष संजय धावरे, वैभव भोर, सागर पाटील, जयंत पाटील इत्यादी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments