पंढरपूर पंढरपूर शहर शिवसेना प्रमुख पदी रवि मुळे यांची निवड पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार झाली आहे. या निवडीने पुन्हा पंढरपूर शहर शिवसेना व कार्यकर्ते मध्ये उस्तवाचे व नवचैतन्य निर्माण झाले आहे मुळे यांची निवड झाल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून स्वागत करण्यात आले आहे. व सर्वत्र अभिनंदन होत आहे.


0 Comments