LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप च्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 


  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या  प्रतिमेचे पूजन 

 सौ.अंजना अटकळे व सौ. शुभांगी शहाणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 यावेळी प्रमुख उपस्थितीत  ज्योती जोशी. जयश्री क्षीरसागर .सुप्रिया काकडे .गीता नवरणे .सचिता सगर .अमृता अधटराव .सीमा भोसले .

भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. प्रशांत (बाबा) धुमाळ. सतीश सासवडकर.अजय दहीवडे.  अविनाश जक्कल. ऋतुराज रोपळकर .रोहन सासवडकर.सुरज बनकर .गणेश देवमारे.अक्षय सासवडकर. विशाल (बाबू) धोत्रे . चंद्रकांत क्षीरसागर . गजानन जाधव इत्यादी  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments