- स्वेरीमध्ये पहिल्या पदवीदान समारंभाचे उदघाटन करताना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा सोबत डावीकडून बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम.जी. मनियार, संशोधन अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.एम.एस.मठपती, डॉ. राजशेखर येळीकर, डॉ. दामा, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.स्वाती पवार सोबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रभारी कुलगुरू डॉ.लक्ष्मीकांत दामा.


0 Comments