पंढरपूर प्रतिनिधी,
पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ प्रदिप भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी अकलूज शंकर नगर येथील नगर सेवक सचिन डांगे यांनी डॉ प्रदिप भोसले यांना हार नारळ फेटा घालून त्यांचा सत्कार केला
या वेळी बारा बलुतेदार संघटना चे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले, भाऊ साबळे, संतोष बोडके, हरीभाऊ माने, रमेश पवार, अजीत माने, नंदकुमार सर्वगोड, युवराज भोसले, नगरसेवक साठे, तुकाराम चव्हाण, जितेंद्र भोसले, समाज सेवक तेजेस भोसले, बडवे, पृथ्वीराज भोसले, आकाश भोसले, विजय पाटील, प्रितम भोसले, प्रज्योत भोसले, डॉ प्रदिप भोसले प्रेमी मंडळी उपस्थित होती


0 Comments