LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

तिसंगी सोनके लाभक्षेत्रातील 9 गावना पाणी सोडा

 


नीरा उजव्या कालव्यातून डी 3 मधून तिसंगी  सोनके लाभक्षेत्रातील 9 गावना पाणी सोडावे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी निवेदन जलसंपदा विभाग पंढरपूर पाटबंधारे उपविभाग पंढरपूर यांना देण्यात आले त्याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल, जिल्हा संघटक शहाजहानभाई शेख, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे, सुलतानभाई शेख, जाकिर मुलांनी, व शेतकरी बंधू उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments