हिंदू नववर्ष महोत्सव समिती सोलापूर आयोजित बाळीवेस येथे गुढी पाडवा नववर्ष शोभायात्रेत आमदार प्रणितीताई शिंदे सहभागी होऊन भगवान रामलल्ला मूर्तीचे दर्शन घेतले. जय सियाराम च्या घोषणा देऊन तसेच सर्वांना हिंदू नवर्षाच्या शुभेछा दिल्या.
यावेळी हिंदू नववर्ष महोत्सव समिती संस्थापक रंगनाथ बंग, उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेतन नरोटे, महेश अण्णा कोठे, अजय दासरी, विनोद भोसले, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, देवाभाऊ गायकवाड, तिरुपती परकीपंडला, प्रवीण वाले, उदय चाकोते, राहुल वर्धा, विवेक कन्ना, रुपेश गायकवाड, सूरज पाटील, संजय गायकवाड, नागेश म्याकल, दीनानाथ शेळके, सुनील सारंगी, सागर उबाळे, राजेंद्र शिरकुल, माया कांबळे, शुभम यक्कलदेवी, शिवशंकर अंजनाळकर, सुभाष वाघमारे, प्रवीण जाधव, शाहू सलगर, श्रीकांत दासरी, अभिषेक गायकवाड, धम्मा जगजाप, मल्लिनाथ सोलापूरे, राज जगजाप यांच्यासह संयोजन समिती पदाधिकारी सोलापूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


0 Comments