LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने गुढी पाडवा निमित्ताने सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते उभारली विजयाची गुढी


सोलापूर लोकसभा निवडणूक INDIA आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे या उमेदवार असून आज रोजी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने गुढी पाडवा निमित्ताने काँग्रेस भवन येथे सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते उभारली विजयाची गुढी उभारून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

तसेच सोलापूर लोकसभा निवडणूक INDIA आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे या उमेदवार असून त्यांचा विजयाचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी चेतन नरोटे, सिद्धाराम म्हेत्रे, नंदकुमार पवार, सुरेश हसापूरे, संजय हेमगड्डी विनोद भोसले गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments