पंढरपूर प्रतिनिधी, पंढरपूर येथील पोलिस उपनिरीक्षक सतिश सर्वगोड यांच्या मातोश्री वय ८० यांचे १७ तारीख रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. कुसुम सर्वगोड ह्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापक होत्या. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात तिनं मुले आहेत, सतिश हा पोलिस उपनिरीक्षक आहे तर दुसरा प्रमोद हा पुणे येथे सिह्विल इंजिनिअर आहे. नितीन हा विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती येथे कार्यरत आहे
आज रोजी भुवैकुठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ह्या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड च्या वतिने त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली...


0 Comments