मा.आ.प्रशांत परिचारक यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांना भेटून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबतची मागणी केली.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे मागणी केली असता त्यांनी सकारात्मक भुमिका दर्शविली आहे. लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे.


0 Comments