LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महेश पडवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

    


 पंढरपूर, येथील शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक व होलसेल बॅगाचे व्यापारी महेश पडवळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रासप चे जिल्हा संघटक पंकज देवकते यांच्या शुभहस्ते फेटा हार नारळ देऊन पडवळे यांचा सत्कार करण्यात आला

या वेळी तालुका अध्यक्ष संजय लवटे , धनगर समाजाचे नेते सोमनाथ ढोणे, पत्रकार प्रमोद भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी सचिन कड्डी‌ , प्रज्योत भोसले, आप्पा गणपुले आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments