LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठल कारखाना वाचविण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार

चेअरमन अभिजीत पाटील

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी आज सोलापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विठ्ठल कारखान्याच्या अडचणी सांगितल्या त्यातून विठ्ठल कारखाना वाचवण्यासाठी अभिजीत पाटील वाटेल ती किंमत मोजण्यासाठी तयार आहेत अशी या ठिकाणी अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले शेतकरी सभासद जगला पाहिजे व सभासदांच्या संसाराची राजकारण जोडून चालणार नाही अशी अभिजीत पाटील यांची या ठिकाणी भावना व्यक्त केली असता.... फडणवीस यांनी लवकरच यातून मार्ग काढू असा शब्द दिल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले..

Post a Comment

0 Comments