डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन *श्री भारत माळी (सर)* माळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र सचिव यांच्या शुभहस्ते करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव. प्रशांत (बाबा) धुमाळ. निलेश (गोलू) लकेरी. विजय (भैय्या) दहिवडे. सचिन गोडसे. गणेश देवमारे. सतीश सासवडकर.अजय दहीवडे .अमर गायकवाड. युवराज कांबळे.अक्षय (सोनू) नायकुडे. विशाल( बाबू )धोत्रे .दशरथ मुळे.अक्षय सासवडकर. आकाश पोळ.आदित्य भोसले. रोहन ओतारी. पुंडलिक (बुवा) गुळखेडकर. विष्णू लकेरी इत्यादी उपस्थित होते.


0 Comments