संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी पुणे शहर पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी त्यांच्याच पत्नीला शारीरिक मानसिक छळ करीत असल्याची कम्प्लेंट आली असता, सदर महिला पोलीस पत्नीची गंभीर दखल घेवुन ती आम्ही टायगर पोलीस ग्रुप मित्र संघटनेतील सर्व अध्यक्ष पदाधिकारी यांनी आणि प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध केली होती, त्या अनुषंगाने आज सी.पी साहेबांसमोर सर्व पुरावे सादर करून सी.पी साहेबांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होईल असा आश्वासन दिले आहे, तरी पोलीस आयुक्तांनी या पोलीस कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेवुन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी टायगर पोलीस मित्र ग्रुप संघटनेकडूंन देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे, यावेळी पुणे शहर महिला अध्यक्षा डॉ. रश्मी बापट मॅडम यांच्यासह वैभव भाऊ शिंदे पुणे शहर अध्यक्ष महेश भाऊ फडतरे प्रशांत भाऊ बागडे आदीं पोलीस टायगर ग्रुपचे पोलीस मित्र संघटनेतील सर्वच सहकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते, टायगर पोलीस मित्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा फडतरे यांच्यासह बहुसंख्येने आदीं पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती,
0 Comments