सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्यात पांडुरंग दिसला
संभाजी पुरीगोसावी (बीड जिल्हा) प्रतिनिधी.
बीड जिल्हा पोलीस दलातील नेकनुर पोलीस ठाण्याच्या वतीने श्री.संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना फळ वाटपाचे आयोजन करण्यात आले, यावेळी नेकनुर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्यात पांडुरंग दिसला, नेकनुर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चौसाळा बायपास मार्गावर आदीशक्ती संत. मुक्ताबाई पालखीतील सोहळ्यातील वारकरंयाना फळ वाटप करण्यात आले यावेळी नेकनुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्यासह पोलीस अंमलदार बाळासाहेब ढाकणे,पोलीस हवालदार सचिन डिडुळ,चौसाळा पोलीस चोकीचे हवालदार पुंडे,होमगार्ड मुनतजार शेख, जेष्ठ नागरिक श्रीमंत (अण्णा) वाघमारे,दादा डिसले,तसेच पालखीचे प्रमुख ह.भ.प. विशाल महाराज खोले व पालखीतील वारकरी मोठया संख्येने उपस्थितीत होते. यावेळी नेकनुर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्यात पांडुरंग दिसून आला,
0 Comments