LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वारी साक्षरतेची उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम

 


अक्षर अक्षर गिरवूया साक्षर भारत घडवूया ( सर्वासाठी शिक्षन  सन 2022 -ते 2027) महाराष्ट्र शासन  याच्या वारी साक्षरतेची या कार्यक्रमासाठी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाचे कौतुक केले . ज्ञानप्रबोधिनी विद्यालय पंढरपूर या शाळेतील वारी साक्षरतेची याबाबत माहिती दिली.  नंतर शाळापरिसरातील प्रभातफेरी काढून संदेश पालकापर्यत समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचविण्याचे काम केले . यावेळी उपस्थित मुखध्यापक पोरे सर सर्व शिक्षक शिक्षककेत्तर सहभागी  झाले होते

Post a Comment

0 Comments