LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

डेप्युटी कलेक्टर सोनम सुर्यवंशी यांचा सत्कार.

  पंढरपूर प्रतिनिधी - 

सोनम रमेश सुर्यवंशी ही नाभिक समाजातील आहे. त्या सध्या म्हसवड येथे राहत आहेत. नुकत्याच झालेल्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षा त्या उतिर्ण झाल्या आहेत 

त्यामुळे पंढरपूर येथे श्री संत सेना महाराज मठा मध्ये त्यांच्या सत्कारा चे आयोजन करण्यात आले होते. कु सोनम रमेश सुर्यवंशी यांचा सत्कार येथील नाभिक समाजातील  ज्येष्ठ समाजसेवक भाई राजेंद्र भोसले यांच्या पत्नी मिनाक्षी भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या वेळी भोसले यांनी कु सोनम रमेश सुर्यवंशी यांना हार फेटा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 

 या वेळी नाभिक समाजातील नेते नारायण खंडागळे युवराज हरपत  सतिश चव्हाण, नाभिक समाजाचे युवक नेते जितेंद्र भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. कु सोनम रमेश सुर्यवंशी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments