LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानप्रबोधनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा

ज्ञानप्रबोधनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ह भ प 1)जोगदंड महाराज प्रमुख पाहुणे 2)सौ मुक्ताई (ताई ) गायकवाड (अध्यक्ष राजमाता प्रतिष्ठान पंढरपूर )3)श्री दिगंबर तात्या सुडके (नवनिर्वाचित सचिव राजमाता प्रतिष्ठान पंढरपूर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर शहर) प्रमुख उपस्थिती श्री पोरे डी एन सर ( मुख्याध्यापक ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय)
  जाधव एस पी सर ( मुख्याध्यापक ज्ञानप्रबोधनी प्राथमिक विद्यालय) सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर वृद्ध व पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments