या वेळी सोनार समाजाच्या वतीने नरहरी महाराजाचा महाअभिषेक श्री व सौ ईशा आदित्य दहिवाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला
या वेळी सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय इंदापूरकर, उदय इंदापूरकर, रामु अष्टेकर, विशाल इंदापूरकर, राजू लोळगे, शशी अष्टेकर, अरुण राजुरकर, नाथा वांगीकर, कानिफ इंदापूरकर, मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते
या वेळी मठात भजन कीर्तन प्रवचन करण्यात आले. शेवटी सोनार समाज बांधवांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

0 Comments