
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी. पंढरपूर, येथील सोनार समाजाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज जयंती मठा मध्ये साजरी करण्यात आली. सकाळी महाराजांच्या मुर्ति स अभिषेक, भजन कीर्तन प्रवचन करण्यात आले. नरहरी सोनार महाराज जयंती निमित्त आज रोजी समाजातल्या लोकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या वेळी सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय इंदापूरकर , उदय इंदापूरकर, रामु अष्टेकर, विशाल इंदापूरकर, राजू लोळगे , शशी अष्टेकर, अरुण राजुरकर, नाथा वांगीकर, कानिफ इंदापूरकर
, आदी मान्यवर उपस्थित होते
या वेळी संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती यांचे औचित्य साधून बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे अध्यक्ष भाई किशोर भोसले यांनी महाराजांच्या मुर्ति स हार घातला. या वेळी आकाश भोसले, विशाल इंदापूरकर उपस्थित होते.
0 Comments