काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेत्या सौ उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सर्वांनी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी उपाध्यक्ष लखन गायकवाड, व शिरीष जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, कार्याध्यक्ष हणमंतू सायबोलू, देवेंद्र भंडारे, बसवराज म्हेत्रे, हेमाताई चिंचोलकर, सुमन जाधव, अँड करीमुनिस्सा बागवान, लताताई गुंडला, शुभांगी लिंगराज, अंजली मांगोडेकर, चंदाताई काळे, सलिमा शेख, जेम्स जंगम, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, भीमाशंकर टेकाळे, नागनाथ कासलोलकर, संजय गायकवाड, अर्जुन साळवे, धीरज खंदारे यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
0 Comments