संस्थापक अध्यक्ष *मा.काकासाहेब बुराडे,* मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक *मा.महादेव धोत्रे ( बॉस ),* प्रमुख मार्गदर्शक *मा.रामचंद्र अष्टेकर, मा.जयकुमार मेटकरी, मा.सोमनाथ अष्टेकर* मंडळास खंबीर साथ म्हणून लाभलेले भावी नगरसेवक *मा.हृषीकेश भालेरावं, मा.अनिल जाधव, मा.सज्जत मुजावर साहेब,* मंडळाचे संस्थापक सचिव *मा.लंकेशदादा बुराडे* यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली खालील कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी *मा.गणेश पवार,* उपाध्यक्षपदी *मा.नागेश अष्टेकर,* सचिवपदी *मा.अजय धोत्रे,* खजिनदारपदी *गुरुदेव अष्टेकर,* कार्याध्यक्षपदी *मा.मारुती देवकर,* सहसचिवपदी *मा.सिद्धू सलगर,* सहकार्याध्यक्ष *मा.ओंकार घोडके,* सह खजिनदार *मा.आकाश वरपे,* सल्लागारपदी *मा.नाईकनवरे सर, मा.विकास हाडमोडे, मा.प्रणित चव्हान,* मिरवणूक प्रमुखपदी *मा.राघवेंद्र ऐनापुरे, मा.अभिषेक पवार, मा.अतुल शितोळे, मा.सुधीर पवार, मा.अतुल खंडागळे, मा.बाळकृष्ण सनगर, मा.सोहम पवार, मा.दिशांत हाडमोडे, मा.प्रणव लबडे,* मूर्तीरक्षकपदी *मा.सतिश भुजंगे, मा.सार्थक बागडे, मा.शेखर ननवरे, मा.कार्तिक ननवरे,मा.शंभु मुडे, मा.श्रवण मुडे, मा.पिंटू पवार, मा.विश्वजीत मेटकरी, मा.महेश पवार, मा.दयानंद जाधव* यांच्या निवडी करण्यात आल्या.
यावेळी मंडळाचे आधारस्तंभ माजी नगरसेवक *मा.महादेव धोत्रे ( बॉस ),* प्रमुख मार्गदर्शक *मा.जयकुमार मेटकरी, मा.सोमनाथ अष्टेकर,* तथा मंडळाचे संस्थापक सचिव *मा.लंकेशदादा बुराडे* यांनी वरील नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.
*यावेळी बहुसंख्य सभासद तथा कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.*


0 Comments