महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या मनसे केसरी 2024 या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांनी मनसे केसरी 2024 हा किताब पटकावला.
यावेळी महेंद्र गायकवाड यांना अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते चांदीची गदा प्रदान करण्यात आली.यावेळी मनसे नेते बाबू वागसकर उपस्थित होते.


0 Comments