महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांची विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघांचे उमेदवार मनसे नेते दिलीप बापु धोत्रे, नेते बाबू वागसकर, प्रशांत गिड्डे उपस्थित होते.


0 Comments