सरकारने तात्काळ धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाज सोलापूर यांच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी मंगळवेढा रोड व दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरा मैल येथील रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेऊन एस टी आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी केली. यावेळी समाजातील ज्येष्ठ नेतेमंडळी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments