तालुकाप्रमुख बंडू घोडके
पंढरपूर दि २० पंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेला रेशन कार्ड ऑनलाईन साठी पंढरपूर तहसील कार्यालयात वेठीस धरले जात आसल्याची तक्रार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख बंडू घोडके यांनी तहसीलदार यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे वारंवार हेलपाटे मारूनही संबधित अधिकारी जनतेच्या कामाला कोलदांडा लावत आसल्याने याचा ञास जनतेला सोसावा लागत आहे त्या साठी सुधारीत पध्दत वापरून रेशन कार्ड ऑनलाईन करून मीळावीत व जनते वरील अन्याय दुर करावा या साठी निवेदन देण्यात आले
निवेदन देते वेळी तालुका विधान सभा समन्वयक काकासाहेब बुराडे. उपतालुकाप्रमुख संजय घोडके नागेश रितुंड विलास चव्हाण व पांडुरंग कांबळे तसेच खरात वाडी सरपंच बळीराम देवकते आदी उपस्थित होते

0 Comments