हा रस्ता तातडीने आमदार फंडातून केला जावा अशी मागणी चे निवेदन समाजसेवक आनंद चौगुले यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांना दिले
या वेळी सरपंच बबन जाधव, आण्णा माळी, संतोष सोनवणे, तात्यासाहेब माळी, अनिकेत भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते

0 Comments