महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजासाठी १३ सप्टेंबर २०१९ रोजी केशकला बोडॅ स्थापन केले आहे दि ५ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ अंतर्गत संत सेनानी महाराज या ३५ कंपनी ची स्थापना केली आहे.पंरतू अद्याप या बाबतीत कोणतीही कारवाई झाली नाही या साठी नगरसेवक सचिन डांगे यांनी हे निवेदन दिले आहे. उद्या आझाद मैदानावर नाभिक समाजातील लोकांचा महामोर्चा काढण्यात आला आहे. त्यांचे नेतृत्व नगरसेवक सचिन डांगे करत आहे
0 Comments