LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित, *विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर*आज दि.30/01/2025 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन

श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित, *विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर*
आज दि.30/01/2025 रोजी  
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री रणदिवे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डॉ. श्री. मुंढे सर,अधिक दोन विभागाचे प्रमुख. श्री पवार सर, जेष्ठ शिक्षक श्री. दराडे सर, सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments