मोहोळ तालुक्याचे जेष्ठ नेते तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबुराव पाटील यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
हजरजबाबी, अभ्यासू नेतृत्व, एकनिष्ठ नेता अश्या, विचारवंत नेतृत्वाच्या निधनाने मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागात काँग्रेस पक्ष पोरका झाला आहे. असे भावपुर्ण वक्तव्य खासदार प्रणितीताई शिंदे यांनी कुटुंबा समवेत झालेल्या सांत्ववर भेटीत व्यक्त केल्या.
यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, ज्ञानदेव कदम, प्रकाश पाटील लक्ष्मण भालेराव, प्रकाश आंबरे व कुटुंबिय व नातेवाईक उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

0 Comments