भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आणि भारतीय संविधानाच्या ७५ वा वर्धापन निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष पवार यांच्या वतीने संविधान उद्देशिकाची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये भेट देण्यात आली.

यावेळी जितेंद्र बनसोडे,योगेश जाधव, सचिन गाडे, निलेश जाधव,पोपट क्षीरसागर, विक्रम चंदनशिवे, विक्रम पवार,सुजय बनसोडे,इसाक सय्यद व इतर उपस्थित होते.
0 Comments