LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पटवर्धन कुरोली शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा ची भेट देऊन वाढदिवस साजरा*


पटवर्धन कुरोली-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या ठिकाणी युवा उद्योजक श्री राहुल सर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा संच भेट देण्यात आला. यावेळी शाळेच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष मा.ज्ञानेश्वर माऊली जवळेकर,श्री अनिल सावंत,श्री रमेश नाईकनवरे सरपंच श्री दादा साखरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मारुती कोळसे श्री मोहन कोळसे श्री निलेश गवळी श्री प्रशांत मलशेट्टी श्री मधुकर नाईकनवरे श्री दत्तात्रय नाईकनवरे श्री रमेश चिंचकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सोनवणे सर यांनी केले व आभार मुख्याध्यापक श्री बोबडे सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments