LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

समस्त नाभिक समाजाच्या वतीने संपादक प्रमोद भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा,

 पंढरपूर, येथील, पंढरपूर चे निभिॅड मत यु टुब, पॅनलचे मुख्य संपादक प्रमोद भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी समस्त नाभिक समाजाच्या वतीने तुकाराम चह्वान यांनी हार, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार केला. या वेळी बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे शहराध्यक्ष विशाल इंदापूरकर, अमजद हकीम, संतोष वाघमारे, समाज सेवक जितेंद्र भोसले, समाजाचं भुषण सतिश चह्वान, तेजेस भोसले, आकाश भोसले, प्रितम भोसले, पिनु माने, आंनद चौगुले, मुन्ना भोजे, पोपट खेडेकर, गोविंद सर्वगोड, समाज सेवक विदुल अधटराव, आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments