LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑 *मा. केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांचे नातु वीर पहारीया skyforce सिनेमाच्या माध्यमातून बॉलीवूड मध्ये पदार्पण*👉 *वीर पहारिया आणि अक्षयकुमार, सारा अली खान यांची मुख्य भूमिका, 24 जानेवारी ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.**Heart touching song ये मेरे वतन के लोगों.....❤️#skyforce*



१९६५साली भारत पाकिस्तानच्या वायु सेनेमध्ये झालेल्या युध्दाच्या आधारीत आहे. पठाणकोट आणि हलवार एअरबेसवर झालेल्या हल्लावर हा चित्रपट चित्रीत केला आहे. येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी २६ जानेवारी च्या पुर्वसंध्येला देशात एक चित्रपट प्रदर्शित होत आहे. अंगावर शहारे आणणारं चित्रपट असुन या चित्रपटात अक्षय कुमार व देशाचे मा. केंद्रीय गृहमंत्री श्री. सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांचे नातु व शिखर दादा पहारीया यांचे मोठे बंधु वीर दादा पहारीया यांनी मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.

*#skyforce #akshaykumar #veerpahariya*

Post a Comment

0 Comments