LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

स्व. उमाकांत राठोड प्रतिष्ठान मुळेगाव आयोजित, संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त 'जयंती उत्सव सोहळा' आयोजित करण्यात आले होते

स्व. उमाकांत राठोड प्रतिष्ठान मुळेगाव आयोजित, संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त 'जयंती उत्सव सोहळा' आयोजित करण्यात आले होते, यावेळी संत सेवालाल यांच्या मूर्तीची पूजा खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते प्रतिष्ठान चे संस्थापक विजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. तसेच खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सर्वांना संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाले होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments