शनिवार दि 15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता *मोफत ऑनलाईन रेशन कार्ड कॅम्प*
यावेळी 166 कुटुंबियांनी ऑनलाइन रेशन कार्ड करून घेण्याचा लाभ घेतला
*डॉ धनंजय देशपांडे* यांच्या हस्ते ऑनलाइन करून घेतलेल्या लाभार्थ्यांना रेशन कार्ड देण्यात आले
*तहसीलदार श्री सचिन लंगोटे* व *नायब तहसीलदार श्री बालाजी पुदलवाड* यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल मनःपूर्वक आभार
*डॉ धनंजय देशपांडे* यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली .
यावेळी प्रमुख उपस्थीती- .विदुल अधटराव . बाळासाहेब देवमारे.बाळासाहेब काटे .प्रशांत (पप्पू ) सुरवसे.विवेक शिंदे.नागेश बांगडे (महाराज ).समीर बागवान.बाळासाहेब सुरवसे. शंकर (नाना )जाधव. बाळासाहेब घळके (मेजर). दत्तात्रय शिरसट.राजु गोसावी.जमिर बागवान. सुहास माळी. अमित (पिंटू) पोळ. पप्पू करपे. लखन सर्वगोड. इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत( बाबा) धुमाळ. निलेश( गोलू )लकीरे. शुभम भोसले.अविनाश जक्कल.आदित्य भोसले.सागर कांबळे . इस्माईल बागवान.विशाल (बाबू) धोत्रे.प्रथमेश ( लल्लू) कदम .मोबीन बागवान.दर्शन अधटराव. यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावले

0 Comments