भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आमदार सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त
*!! आमदार सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह*!!
*या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी*
मगळवार दि 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता *दिशादर्शक फलक निर्भया पथक*
पंढरपुरातील प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले
*श्री डॉ धीरज जाधव* यांच्या शुभहस्ते दिशादर्शक फलक लावण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थीती- .विदुल अधटराव. पिराजी (अण्णा) धोत्रे .कृष्णा वाघमारे. प्रमोद वाघेला आनंद (दादा) घोडके .सतीश भोसले. विशाल वाघमारे. वैभव (अण्णा) गाडेकर .मोहन देवमारे. मारुती ओतारी. सतीश ओतारी उमेश ओतारी. आकाश बनपट्टे. मिर्झा खरादी. श्रीकांत (लल्लू )देवकर.
लखन देवमारे.ज्योतीराम लिंगे. महेश देवमारे .दशरथ मुळे.इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत (बाबा )धुमाळ . निलेश (गोलू) लकेरी. सतीश सासवडकर .अजय दहिवडे. अविनाश जक्कल. अक्षय (सोनू) नायकुडे.अक्षय सासवडकर मन्सूर बागवान. रोहन सासवडकर. समाधान (भैय्या) कटके दर्शन अधटराव. यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावले

0 Comments