पंढरपूर येथील सर्व शाखीय सोनार समाजा साठी भारतीय नरहरी सेनेच्या माध्यमातून कार्यरत आसणारे भारतीय नरहरी सेनेचे प्रदेश महानिरीक्षक लंकेश काकासाहेब बुराडे यांना अखिल सोनार समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जि बीड व सर्व शाखीय सोनार हक्क परिषद (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा युवा सुवर्ण रत्न पुरस्कार' जाहीर झाला आसून सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन
त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे नुकतेच पंढरपूर सोनार समाज उपाध्यक्ष पदी ते बिनविरोध निवडून आले आसून
शुक्रवार दि.२८ मार्च २०२५ रोजी सकाळी ठिक ११ वा.श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज समाधी मंदिर ट्रस्ट, महाद्वार पंढरपूर येथे मान्यवरांच्या शुभहस्ते बुराडे यांना युवा सुवर्ण रत्न पुरस्कार प्रदान करण्यांत येणार आहे..
त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून अनेकांकडूून त्यांना शुभेच्छा मीळत आहेत
0 Comments