लाड सुवर्णकार समाजांच्या अध्यक्ष पदी जोजारे उप, बुराडे. पंढरपूर, काल रोजी लाड सुवर्णकार समाजांच्या मंठा मध्ये अटीतटीच्या लढतीत जगदीश मधुकर जोजारे हे निवडून आले. तर लाड सुवर्णकार समाजांच्या उप अध्यक्ष पदी लंकेश काकासाहेब बुराडे यांची अधिच निवड झाली आहे. जोजारे यांच्या कडून दत्ता शेठ इंदापूरकर, अरूण राजूरकर, उदय शेठ इंदापूरकर, राजेंद्र अष्टेकर, बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे अध्यक्ष विशाल इंदापूरकर यांचा निवडून आणण्यासाठी सिंहा चा वाटा आहे. आज रोजी श्री संत शिरोमणी नरहरी सोनार मंठा मध्ये बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे अध्यक्ष विशाल इंदापूरकर यांनी जगदीश जोजारे, लंकेश बुराडे नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला
या वेळी रामचंद्र अष्टेकर, राजेंद्र अष्टेकर, दीपक अष्टेकर, सुरेश वाघमारे, लाड सुवर्णकार समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments